Dear BROTHER AND SISTER in Christ,
Greetings to you in the name of Lord Jesus Christ,,i would enjoy A letter writing Here,
I Hope all is well.
Bliss Point here is that we all are Await the arrival of the second coming of Christ the Lord .
1) the Question here is, we are Ready?
2) Concerning his arrival in the Holy Bible What is Reported?
3) as with the earlier arrival sir ?
purpose of This Web site have been constructed. Who does the Lord's second ADVENT of hope This is useful purpose would steps.
Lord help us.
प्रिय मसीह भाई ,
प्रभु येशु मसीह मे आप को मेरा प्रणाम ,ख़त लिखने में आनंद होता हें,
मै आशा करता हूँ की सब मंगल कुशल है .
आनंद की बात यहाँ यह है की हम सब मसीह लोग प्रभु के दुसरे आगमन का इंतजार कररहे है .
१) पर सवाल यहा ये है क्या हम तयार है ?
२)प्रभु ने अपने आगमन के विषय मे पवित्र शाश्त्र में क्या सूचना दी है ?
३)क्या यह भी उसके पहले आगमन के सामान ही होंगा ?
ईसी उद्देश के साथ इस वेब साईट का निर्माण किया गया है. अशा करता हु यह आपको प्रभू के दुसरे आगमन हेतू तयारी हेतू लाभ दायक होगा .
प्रभू हमारी सहायता करे.

http://www.caribbeanharmony.com message on hell western time 9 am to 10 am ON SUNDAY (IN INDIA 6:15 PM)
इशारा त्यानंतर न्याय ! आणि ज्याप्रमाणे मानसांस एकदाच मरने , व् त्यानंतर न्याय ठरने हे नमुन ठेवले आहे." इब्री ९:२७ सर्व जग अणु युध्दाच्या व्दारे विनाशाच्या काठावर आहे ......त्या दिवसा मुळे हाय हाय ! कारण याहोवाचा दिवस जवळ आहे , आणि सर्व समर्था पासून जसा नाश तसा तो येईल .' योएल १:२५ . आपल्या निर्माणकर्त्या, सर्वश्रेष्ठ न्यायधीश ,सर्व समर्थ परमेश्वर येशू ख्रिस्ताला भेटण्याची तयारी करा .' यावरून आपल्यातील प्रत्येकजण आपल्या स्वत विषयीचा हिशोब देवाला देईल ' रोम १४:१२ बायबल मधील भविष्य वाणी स्पष्ट पने सांगतात की: सर्व वस्तूंचा शेवट जवळ आला आहे !" १ पेत्र ४:७
१) आणि हे जान की शेवटल्या दिवसामध्ये संकटाचे समय येतील , कारण माणसे स्वार्थबुद्धी, निंदक , आई-बापास न मानणारी , अनुपकारी, अपवित्र ,ममताहीन, असमाधानी ,चहाड, इद्रीयदमन न करणारी , निर्दय , चांगल्याचा अनादर करणारी , विश्वासघातकी, हूड , गर्वाने फुगलेली , देवावर प्रीती करण्या पेक्षा विलासाची आवड धरणारी ,सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील : तर अशांपासून दूर रहा. आणि वाईट माणसे व भोंदू हे दुसर्यांना फसवून आणि स्वतास फसवून अधिकच वाईट होत जातील. २ तिमोथी ३:१-५,१३
२) राष्ट्रावर राष्ट्र व राज्या वर राज्य उठेल .संत लुक २१:१०
३) मोठे भूमिकंप आणि निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ व मऱ्या होतील . आणखी भयंकर उत्पात व आकाशातून मोठी चिन्ह होतील . संत लुक २१ :११
४)तेव्हा सूर्य व चंद्र तारे यांमध्ये चिन्ह होतील , आणि पृथ्वीवर ,समुद्र व लाटा यांच्या गर्जनांमुळे गोंधळून गेलेली राष्ट्रे पेचात पडतील .संत लुक २१:११
५) प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला " जसे नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल ,नोह तारवात गेला त्या दिवसा पर्यंत ते खात होते, पीत होते,ते लग्न करून घेत होते ,ते लग्न करून देत होते ; आणि महापुराने येऊन त्या सर्वांचा नाश केला." संत लुक १७ :२६ ,२७
नोहाच्या काळातील परिस्थिती खालील प्रमाणे होती
अ) लोकसंखेचा विस्फोट : 'आणि असे झाले की, मनुष्ये भूमीच्या पाठीवर बहुतपट होऊ लागली ' उत्पती ६:१
ब)पुरुष अनेक स्त्रियांशी लेंगिक संबंध , स्त्रियांचे वाढते सोंदर्य :'देवाच्या मुलांनी पाहिले की त्या सुंदर आहेत ; आणि त्या सर्वांतून ज्या त्यांनी निवडल्या त्या त्यांनी बायका करून घेतल्या .'' उत्पती ६:२
क)मनुष्या मधली दुष्ट प्रवृत्ती : ' आणि याहोवाने पाहिले की , पृथ्वीवर मनुष्याची दुष्ताई मोठी आहे ,आणि सदोदित त्याच्या विचारातली प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे ' उत्पती ६:५
ड) भ्रष्टपणा आणि हिंसाचार : तेव्हा पुथ्वी देवासमोर भ्रष्ट झाली होती , आणि पृथ्वी जाच जुलमाने भरली होती . उत्पती ६:११
६) प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला " त्याच प्रमाणे ,जसे लोटाच्या दिवसात झाले ,तसे होईल ; ते खात होते ,ते पीत होते, ते विकत घेत होते ,ते विकत देत होते ,लावणी करीत होते ,ते घर बंधित होते , परंतु लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी झाली , आणि तिने त्या सर्वांचा नाश केला . मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी त्याप्रमाणे होईल ." संत लुक १७:२८ -३०
लोटच्या दिवसातील सदोम शहराची परिस्थिती खालील प्रमाणे होती :-
अ) सदोमी : होमो सेक्शुअल ( समलिंगी व्यक्तींचे आकर्षण असणारा )लोकांची अधिका अधिक वाढ होऊन ते धीट झाले . उत्पती १९:४-९
ब ) विपर्यास : स्त्रिया पुरुषांचे अनुकरण करण्याचा करीत आहेत .(पुरुषांप्रमाणे छोटे केस ठेवू पाहतात ,पुरुषांचे पेहराव घालतात ,पुरुषी थाटात राहतात ,पुरुषी अधिकार चालवतात इत्यादी .)
पुरुष स्त्रियां प्रमाणे लांब केस वाढवतात ,बांगड्या व कानात कर्णफुले घालतात , इत्यादी .)
७ ) अंताच्या समयी : ......पुष्कळ लोक मागे पुढे इथून तिथून धावत फिरतील आणि ज्ञान बहुतपट होईल . दानीएल १२:४
८) शेवटच्या दिवशी :.......दुष्ट , वाईट आणि व्यभिचारी पिढी असेल . संत मत्तय १२:३९ ,१६ :४
९) पण आत्मा स्पष्ट म्हणतो की, शेवटच्या काळा मध्ये कित्येक लोक विश्वासापासून निगुन जातील . ज्या लबाड बोलणाऱ्या माणसाचा विवेक भाव तापलेल्या लोखंडाने डागलेला असा आहे , त्यांच्या ढोंगाने ते फितवनाऱ्या आत्म्याकडे व भुतांच्या शिकवणी कडे लक्ष्य देतील ; हि माणसे लग्न करायला मना करितील ,जी अन्ने विश्वासणारे व खरेपण माहितअसणारे यांनी उपकार स्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वात आणली ती वर्ज्य करावी ,असे सांगतील . १ तिमथी ४:१-३
१०)प्रथम हे जाणावे, की शेवटल्या दिवसानमध्ये थट्टेखोर येतील , ते आपल्याच हवांप्रमाणे चालतील . २ पेत्र ३:३ , व यहूदा १८,१९
११)बालकांनो , हि शेवटली घटका आहे ,आणि ख्रिस्त विरोधी येत आहे असे तुम्ही ऐकले,त्याप्रमाणे आताही पुष्कळ ख्रिस्त विरोधी झाले आहेत ; यावरून आपण ओळखतो कि हि शेवटली घटका आहे. १ योहान २:१८
१२) कोणत्याही प्रकारे कोणी तुम्हास फसवू नये,कारण पहिल्याने विश्वासातून पडणे होईल , आणि तो नाशाचा मुलगा ,प्रकट होईल .तो विरोध करतो आणि अवघे जे देव किंवा भजनीय म्हटलेले त्याच्या विरुद्ध तो आपणाला उंच करितो ; म्हणजे मी देव आहे असे आपणाला दाखवीत तो देवाच्या पवित्रस्थानात देवासारखा बसतो .२ थेस्सलनी २:३,४
१३) (अ) प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला " तर अंजिराच्या झाडापासून त्याचा दाखला शिका ,आता जेव्हा त्याची डहाळी कोवळी झाली आहे ,व तिला आपली पाने फुटू लागतात , तेव्हा उन्हाळा जवळ आला आहे ,हे तुम्ही ओळखतात ,तसेच तुम्हीही ,या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही पाहाल ,तेव्हा तो दाराशी आहे ,असे समजा .मी तुम्हास खचित सांगतो की ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील तो पर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही ." संत मत्तय २४:३२-३५
(ब) दोन दिवसानंतर ( दोन हजार वर्षे .....२ पेत्र ३:८ ) तो परमेश्वर आम्हाला जिवंत करील.तिसऱ्या दिवशी तो आम्हाला (इजराएलला )उठवील आणि त्याच्या समोर जिवंत राहू . होशेय ६:२
इजराएल - जे अंजिराचे झाड आहे ,२७०० वर्षाने त्याच्या मातृभूमीत परत आली ,आणि येरुश्लेम हीच तिची राजधानी आहे .तिचा स्वताचा राष्ट्रध्वज,सैन्य व चलनी नाणी आहेत .
१४)पहा यहोवाचा (परमेश्वराचा ) मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी तुम्हाकडे एलीया भविष्यवादी पाठवीन: मलाखी ४:५
ब्रदर विलिंयम मारियन ब्रन्हम-हे एलीयाच्या आत्म्याने अभिषिक्त असलेला देवाचा भविष्यवक्ता, देवाने त्याला अधिकृत मान्य असे केले की त्याच्या हातून देवाने मोठे सामर्थ्याची कृत्य व अदभुत्ये व चिन्हे केली . तो आधीच येऊन गेला .
पश्चाताप करा अथवा नाश पावा
१) कारण पापांची मजुरी मरण आहे ; परंतु देवाचे कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या मध्ये सार्वकालिक जीवन आहे . रोम ६:२३
२) हि गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अगीकर करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पाप्यास तारायला जगात आला; १ तिमथी १:१५
३) कारण एकच देव आहे ,आणि देव आणि माणसे यांच्या मध्ये ख्रिस्त येशू एकच मध्यस्त आहे . १ तिमथी २:५
४) आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही , कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव (प्रभू येशू ख्रिस्त या वाचून )आकाश खाली मनुष्याण मध्ये दिलेले नाही .प्रेषितांचे कृत्य
४:१०-१२
५) आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ,ते सर्व प्रभूयेशुच्या नावाने करा ; आणि त्याच्या व्दारे देवजो पिता त्याची उपकार्स्तुती करा .कल्सेकरास पत्र ३:१७
६) पश्चाताप करा ,आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुमच्यातील प्रतेकाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा( ह्या शिवाय पापांची क्षमा नाही ,पापांच्या क्षमे साठी प्रभू येशुच्याच नावाचा बाप्तिस्मा आहे,पिता, पुत्र ,प.आत्मा हे फ़क्त उपाधी आहे ,नावातच पापांची क्षमा आहे .) ;मग तुम्ही पवित्र आत्म्याचे दान पावाल. प्रेषितांचे कृत्ये २:३८
७) प्रभू येशूवर विश्वास ठेव ,म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल . प्रेषितांची कृत्ये १६:३१
८)जीतक्यांनी त्याचा स्वीकार केला (म्हणजे विश्वास ठेवला )म्हणजे (पिता ,पुत्र ,प .आत्मा उपाधींवर नाही ) त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला
आहे .योहान १:१२
९) आणि यरूशलेम पासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी . संत लुक २४:४७ ( ही प्रभूची आज्ञा आहे , आज्ञा भंग आत्मिक मृत्यू घेऊन येतो ,विश्वास ठेवा आणि कृती करा .)